स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 141 व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांचे अभिवादन.

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 28/05/2024 10:27 PM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 141 व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांचे अभिवादन.

 भगूर वार्ताहार:- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 141व्या जयंतीच्या निमित्ताने. भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळावर दिवसभर सावरकर प्रेमीचा भेट देणे सुरू होता. यावेळी येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर. वंदे मातरम. भारत माता की जय. अशी घोषणाबाजी करत येथील जन्मस्थळावर नतमस्तक होत अभिवादन केले.
 नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत देवळाली कॅम्पचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी स्मरका स्मारकास भेट देऊन सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. तत्पूर्वी सकाळी पुरातत्त्व विभागाच्या वतीने सचिन पगारे शरद चौधरी सोमनाथ बोराडे यांनी शासकीय पूजन केले. मुंबई येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वाड्याला भेट देत अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी देशाला हिंदुत्वाची गरज असल्याचे सांगत हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सकाळी नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांचा भाग्यश्री निर्मिती. अंनादी मी अनंत मी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य एकनाथराव शेटे. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे. मृत्युंजय कापसे. बंडू नाना शिंदे. राधाकृष्ण गामने. प्रतापराव पवार. रमेश पवार शाम शिंदे अनिल पवार. प्रशांत कापसे. अशोक मोझाड. शिवाजी घुगे. विलास कुलकर्णी. पांडुरंग आंबेकर. ह भ प गणेश महाराज करंजकर. ललित फदे. मनसेचे  कैलास भोर मनसे भगूर शहर प्रमुख सुमित चव्हाण शिवसेनेचे काकासाहेब संजय शिंदे देशमुख वैभव पाळदे. गजीराम मुठाळ. आधीसह सर्वच पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. राज्यभरातील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर समूह व एसएमबीटी आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा 40 नागरिकांनी लाभ घेतला. सकाळी सात वाजल्यापासूनच सावरकर वाड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. वाड्याच्या प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते सुनील जोरे यांनी फलक खाती घेत दारणा तीरावर रखडलेल्या सावरकर उद्यानाची समस्या प्रखरपणे मांडली. तर वाड्याविषयी भूषण कापसे यांनी येणाऱ्या सावरकर प्रेमींना माहिती दिली. स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर. भूषण कापसे .प्रशांत लोया. खंडू रामागडे. योगेश भुरके .मंगेश मरकड. आकाश नेहेरे. प्रसाद आडके. समाधान धात्रक. निलेश हसे .आधी सह विविध मान्यवर उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या