बामणाली च्या गणेश बामणे,( सांगली पोलीस) यांनी जम्मु-काश्मीर मध्ये येथे पोलीस क्लस्टर सर्धेत पटकावले कास्य पदक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/03/2026 10:45 PM

बामणोलीच्या श्री गणेश मनोहर बामणे (सांगली पोलीस)यास कांस्य पदक 
दुसरी अखिल भारतीय पोलीस कबड्डी क्लस्टर स्पर्धा 2025-26 
जम्मू आणि काश्मीर पोलीस यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते 
या स्पर्धेमध्ये चार खेळ प्रकारांचा समावेश होता
या स्पर्धेमध्ये देशातील सर्व राज्यांचे पोलीस संघ व केंद्रातील सर्व पोलिस संघ सामील होते.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस संघ शामिल होता यामध्ये तलवारबाजी याचे प्रकारात महाराष्ट्र पोलीस दलाचा संघ देखील शामिल होता तलवारबाजी मधील फॉइल टीम पुरुष या प्रकारात महाराष्ट्र पोलीस संघास कांस्यपदक प्राप्त झाले आहे.
यामध्ये 
यासाठी मार्गदर्शन म्हणून श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रामबाग पोलीस ठाणे, सपोनी संतोष कांबळे सहाय्यक पोलीस क्रीडा अधिकारी मुंबई, पोहेका धनंजय राऊत, सपोफौ सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. 
तसेच महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोसिएशन, नाशिक जिल्हा फेन्सिंग असोसिएशन,सांगली जिल्हा फेन्सिंग असोसिएशन, नागपूर फेन्सिंग असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या