माधवनगरला जयंत जनसेवा पाणपोईचे उदघाटन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/03/2025 7:02 AM

दि २३ रोजी  माधवनगर येथे मा.संजय बजाज साहेब जिल्हाधक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.सचिन दादा जगदाळे सांगली विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मा उत्तमराव आबा कांबळे जिल्हाधक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व जयंती महोत्सव समिती माधवनगर तर्फे जयंत जनसेवा या नावाने पाणपोई डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ST स्टॅन्ड समोर चालू करण्यात आली त्यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.मुस्ताकभाई रंगरेज व माजी पोलीस बापू कांबळे व माजी पोलीस पाटील बबन आवळे (सर) हे   उपस्थित होते. पाणपोई चे उडघाटन जयंती महोत्सव समितीचे नेते मा.गणेश शिंदे व हनीफ भाई बेपारी व बाळकृष्ण मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन उत्तम खांडेकर, जितेंद्र माशाळे, स्वप्नील रोकडे, गणेश आवळे, केतन खोत, रफिक अत्तार, गणेश रोकडे,अमर साबळे, सुरेश चोगुले,विक्रम कांबळे, रवि बेले,सोमनाथ खंडकर व मा.सचिन चंद्रकांत साबळे (विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व जयंती महोत्सव समिती,अध्यक्ष ) आदी उपस्थीत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या