इराण इजराइल अमेरिकेच्या युद्धामुळे गॅस टंचाई बाबत अफवा पसरत आहेत म्हणून सांगली जिल्हा पोलीस दलाकडून पत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात कोठेही गॅस टंचाई नाही
त्यानुसार ज्या ठिकाणी काळाबाजार होत असेल व गॅस मिळत नसेल तर नागरिकांनी गप्प बसायचे आहे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर याबाबत चुकीच्या पोस्ट करायचा नाही असा आदेश वजा प्रेस नोट काढली आहे.
* सतिश साखळकर
नागरिक जागृती मंच, सांगली.