गणेश नगर परिसरातील रस्त्यावर साचलेला कचरा अखेर स्वच्छ करण्यात आला, पण कचराकुंडी अजूनही मध्यभागीच आहे! 🤦♂️
➡️ वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी कचराकुंडी ठेवणे गैरप्रकार आहे.
➡️ नागरिकांची मागणी – कचराकुंडी रस्त्याच्या साईडपट्टीवर हलवावी, जेणेकरून स्वच्छता आणि वाहतूक सुरळीत राहील.
💥 लोकहित मंचाचा इशारा:
✅ कचराकुंडी योग्य ठिकाणी हलवावी!
✅ पुनः समस्या उद्भवणार नाही, याची प्रशासनाने खात्री द्यावी!
✅ नागरिकांच्या मागण्या दुर्लक्षित केल्यास पुढील आंदोलन अटळ!
⚠️ महानगरपालिकेने वेळेत निर्णय घ्यावा अन्यथा लोकहित मंच कठोर भूमिका घेईल!
#स्वच्छ_सांगली #महानगरपालिका_जागो #लोकहित_मंच #वाहतुकीस_अडथळा_नको #कचरा_योग्य_ठिकाणी_ठेवा