जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध!!!
श्री १००८ गिरी पार्श्वनाथ, कुंडल येथील डोंगरावरील मुर्तिची कोणी अज्ञात इसमाने तोडफोड केली आहे.
विले पार्ले येथे झालेल्या अन्याय नंतर आता पुन्हा एकदा जैन समाजावर अन्याय कोण लादत असेल तर अन्याय सहन केला जाणार नाही.
नुकतेच मुंबई येथे मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ जैन समाजाने पूर्ण महाराष्ट्रात भव्य मोर्चे काढले होते. तसा जैन समाज नेहमीच शांतता प्रिय राहीला आहे पण नेहमी असे होत राहीले तर हा समाज गप्प बसणार नाही.तरी प्रशासनाने ह्या अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे
"अहिंसा परमो धर्म" हे आमचे ब्रीदवाक्य आहे पण 'अ" हे अक्षर काढल तर "हिंसा परमो धर्म" होतो.
"अ" हे अक्षर काढायला कोणही भाग पाडू नये.
*महावीर धनपाल खोत*