🚨 बंद ! बंद ! बंद ! 🚨
🏢 कुपवाड शहर व्यापारी संघटना
अन्यायकारक घरपट्टी रद्द झालीच पाहिजे
📅 ४ ऑगस्ट (मंगळवार)
🕑 आपली दुकाने दुपारी २:०० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील!
📢 भव्य निषेध मोर्चा:
📍 मार्ग: स्टेशन चौक ते महापालिका
🕙 वेळ: सकाळी ठीक १०:०० वाजता मोर्चाला सुरुवात होईल.
👥 नम्र आवाहन:
आपण स्वतः, आपले कर्मचारी, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह या मोर्चात मोठ्या संख्येने हजर राहायचे आहे.
"अन्यायी करवाढ नको असेल तर सहभागी व्हा... घरी बसून निषेध नको, रस्त्यावर उतरून ताकद दाखवा!"
धन्यवाद,
💪🏼 व्यापारी एकता असोसिएशन
🤝 मिरज व्यापारी असोसिएशन
🏢 कुपवाड व्यापारी संघटना