ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या विशेष प्रयत्नाने वसंत घरकुल मागचा रस्ता पेविंग ब्लॉक बसवले


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 3/2/2021 2:22:02 PM

   
 
    कुपवाड वॉर्ड क्र.2 मधील वसंत घरकुल मागच्या बाजूच्या रस्ता  जवळपास 30 ते 35 वर्षे दुर्लक्षित असलेला रस्ता नगरसेवक मा.प्रकाश ढंग यांच्या विशेष प्रयत्नातून रस्ता काम पूर्ण झाले.
         जवळपास गेली 35 वर्षे हा रस्ता अनेक झाडाझुडपामुळे  मुजून गेला होता. यांची नगरसेवक प्रकाश ढंग यांनी दखल घेऊन या ठिकाणची स्वछता करून रस्त्यावरती पेव्हिंग ब्लॉक बसवून रस्ता नागरिकांना वापरासाठी उपलब्ध करून दिला. या रस्त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी आता आणखी सोयीस्कर होणार आहे.

Share

Other News