ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

महाविकास आघाडीच्या वतीने कोरची येथे महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचे निषेध आंदोलन


  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 9/27/2021 6:08:27 PM

आज कोरची तालुका महविकास आघाडीच्या वतीने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे व महागाईच्या विरोधात कोरचीच्या मुख्य चौकात निदर्शने करण्यात आले.यावेळी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे प्रभारी तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापसिंह गजभिये,शिवसेनेचे नंदकिशोर वैरागडे,सदरूभाई भामाणी जिल्हा उपाध्यक्ष कांग्रेस,अविनाश हूमने राका शहराध्यक्ष,तालुका सरपंच संघटना अध्यक्ष धनीराम हिडामी,कांग्रेसचे सोशल मीडिया तालुका प्रमुख वसीम शेख, रुखमन घाटघूमर, आनंदराव मेश्राम अध्यक्ष अनुसूचित जाति कांग्रेस,सरपंच जीवन नुरुटी, माजी सरपंच सरजूराम जमकातन, युवक कांग्रेस चे धनराज मडावी,राष्ट्रवादी कांग्रेस  चे युवा तालुका अध्यक्ष स्वप्निल कराडे, युवा शहर अध्यक्ष चेतन कराडे, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष विनोद गुरनुले, श्रीराम नैताम, दिपक मोहूर्ले, विनायक जेंगठे, प्रवीण जेंगठे,केवल भैसारे, राजन गंधेल,प्रेम काटेंगे,सुरेश उईके,मधु शेंडे,गोपाल मोहुर्ले,कांताराम जमकातन, विरेंद मडावी, रामू नेताम आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News