ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाड एमआयडीसी पेट्रोल पंपासमोर दुचाकीची जोररार धडक , 'आयुष' च्या मदतीने जखमींना रूग्णालयात हलवले...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/1/2021 8:34:06 AM

   

     कुपवाड MIDC रोड वरील पेट्रोल पंप समोर दुचाकीची समोरासमोर जोरदार धड़क होऊन सदर अपघातामध्ये वैभव पाटील कवलापुर आणि कालिया हे जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती कुपवाड MIDC पोलिसांनी आयुष हेल्पलाईन टीमला दिली असता तात्काळ आयुष हेल्पलाईन टीम घटनास्थळी जाउन सदर जखमी व्यक्तीना सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले ,यावेळी आयुष हेल्पलाईन टीमप्रमुख अविनाश पवार ,सुधीर नाईक, सुरज शेख ,यश मोहिते आणि चिंतामणी पवार हे मदतीसाठी उपस्थित होते.

Share

Other News