संविधान दिनानिमित्त महाबळेश्वर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्देशिकावाचन

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 27/11/2022 5:36 PM


आरटी आय न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी /सातारा

 सातारा दि.:  संविधान दिनानिमित्त महाबळेश्वर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या    उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार सुषमा पाटील यांच्यासह  इतर अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.  तसेच यावेळी 26/11 च्या   हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.Share

Other News

ताज्या बातम्या