आवाहन

BREAKING NEWS

राष्ट्रवादीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/1/2023 7:35:09 AM

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय येथे  अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज म्हणाले की कुशल प्रशासक  म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात गौरवले गेले आहे.
प्रजेच्या कल्याणासाठी अविरत धडपड करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निम्मित राष्ट्रवादी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने विनम्र अभिवादन करत आहोत.
        
         
यावेळी सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, सागर घोडके , तानाजी गडदे ,असिफ बावा , अतहर नायकवडी, अनिता पांगम , वंदना चंदनशिवे, छाया जाधव , उत्तम कांबळे, समीर कुपवाडे ,डॉ. शुभम जाधव ,अर्जुन कांबळे ,महालिंग हेगडे ,संगीता जाधव, उषा गायकवाड छाया पांढरे ,सुनीता जगधने , विद्या कांबळे ,सुरेश बंडगर, परवेज मुलाणी ,संदीप कांबळे , रामभाऊ पाटील ,संजय सरवदे ,प्रकाश सूर्यवंशी , नंदकुमार घाटगे,  फिरोज मुल्ला , अकबर शेख ,  वाजीद खतीब , अजित दुधाळ, आकाराम  कोळेकर, राहुल यमगर ,अमित पाटील, रोहन भंडारे , अक्षय शेंडगे ,सुकुमार पाटील आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या