मनपा क्षेत्रातील शिवभोजन केंद्रांचे लेखा - जोखा तपासण्याची गरज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/10/2023 9:21 PM

सा मी कु मनपा  क्षेत्रात एकूण शिवभोजन केंद्र किती आहेत आणि त्या ठिकाणी रोज सकाळ ,रात्री किती जन  जेवतात त्याचे रेकॉर्ड कोण तपासते त्याचे ऑडिट कोण करतात हे कळले पाहिजे 
काही ठिकाणी प्रामाणिक पणाने अशी केंद्रे चालत असतील ही 
मात्र सदर आरोप गोर गरीब लोकांच्या नावावर भ्रष्टाचार होत असेल तर भिकारी आणि तुमच्यात फरक काय राहिला .....
त्याच धर्तीवर मनपा क्षेत्रातील व आपल्या सांगली जिल्ह्यातील गरिबी कळणार आहे 
ज्या पद्धतीने झुणका भाकर केंद्र होती त्याच पद्धतीने ह्यांचा कारभार नसावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे नाही तर त्याचा ही बाजार करून खाणारे आणि भटकी कुत्री त्यांना खायला मिळत नाही म्हणून हल्ला करतात फरक काय राहिला .

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या