कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अरुण चिंतामणी तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग चे जितेंद्र बोरा उपस्थित होते

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 25/12/2025 5:42 AM

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अरुण चिंतामणी तर प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग चे जितेंद्र बोरा उपस्थित होते.यावेळी ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, माजी संचालक सैफुल्ला खान,शिक्षिका सुप्रिया घायतडक आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मान्यवर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट जगदाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन

Share

Other News

ताज्या बातम्या