या भावना मी जाणतो जगतो कारण तुम्ही पाठीशी होतात म्हणून मी घडलो म्हणूनच माझ्या मनातली घट्ट भावना अशीच आहे की जो मी आहे तो फक्त तुमच्यामुळे. ..
*मग आहात न सोबत. .???*
*एकत्र आहोतच, आता एकत्र लढायचं आणि सगळ्यांनी मिळून जिंकायचं सुद्धा!!*
*कारण मी नाही आपण*
-
*आपल्यातलाच आपल्या हक्काचा माणूस*
*आपला अभिजीत भोसले *