आमदार सुमनताई पाटील व रोहीत आर आर पाटील यांच्या उपोषणास. शिवसेना गुंठेवारी विकास समितीचा पाठींबा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2023 10:18 PM


तासगाव तालुक्यातील आठ गावांचा टेंभू योजनेत समाविष्ट करून पाणी प्रश्न सोडवावा आमदार सुमनताई पाटील व युवा नेते रोहित पाटील यांच्या आंदोलनास शिवसेना गुंठेवारी विकास समितीचा जाहीर पाठींबा दिलेला आहे. उपोषणस्थळी जाऊन त्यांनी आमदार सुमनताई यांची भुमिका योग्यच आहे असे सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या