राष्ट्रवादी मुवक काँग्रेस उपाध्यक्ष सांगली शहर जिल्हा संदीप कांबळे यांची उपोषणस्थळी भेट व पाठींबा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/10/2023 2:54 PM

तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील टेंभूच्या पाणी प्रश्नासंदर्भात सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसलेल्या आ. श्रीमती सुमनताई आर. आर. पाटील व युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांची भेट घेऊन उपोषणास पाठिंबा दिला.
         मा.संदीप तानाजी कांबळे
⏰राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष⏰

Share

Other News

ताज्या बातम्या