प्रीपेड मीटर विरोधात गुरुवारी बैठक, प्रतापराव होगाडे सर करणार मार्गदर्शन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/05/2024 12:35 PM

महावितरण कंपनीकडून लवकरच प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत 
सदर प्रीपेड मीटर ग्राहकांसाठी किती धोकादायक आहे याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती अवगत करण्यासाठी त्यातील तज्ञ माननीय श्री प्रतापराव होगाडे हे गुरुवार दिनांक 30 मे 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता कष्टकऱ्यांची दौलत पंचमुखी मारुती रोड खनभाग सांगली येथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व वीज ग्राहकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

सतीश साखळकर उमेश देशमुख विकास मगदूम गजानन साळुंखे आनंद देसाई

Share

Other News

ताज्या बातम्या