संजयनगर सुधार विकास समिति व संजयनगर समस्त मुस्लिम समुदाय*
संजय नगर सांगली यांच्या वतीने दिनांक 25/04/2025 शुक्रवार संध्या 7:30 कश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आले व या हल्यात मुत्यू पावलेल्या भारतीयांना श्रध्दांजली वाहन्यात आली व कायदा सुव्यवस्था व भारताची अखंडता आबादीत रहावी यासाठी सरकार ने ठोस पावले उचलावीत व या घटनेच्या पाठीशी जो कोनी असेल त्याला ठेचुन काढावे असे मनोगत व्यक्त करण्यात आले. या वेळी संजयनगर व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.