स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज सांगली शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी उत्तम कांबळे ,मुस्ताकअली रंगरेज, तानाजी गडदे ,शितल खाडे ,संगिता जाधव,अर्जुन कांबळे,दत्ता पाटील,प्रकाश सुर्यवंशी,फिरोज मुल्ला ,कुमार वायदंडे,इमानुएल मद्रासी, राहुल यमगर ,आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.