शिवजयंती निमित्त जय शिवराय युवा मंडळ कुपवाडच्या वतीने भव्य क्रॉस कंट्री स्पर्धा संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/02/2026 6:31 PM

*शिवजयंती निमित्त 'जय शिवराय युवा मंडळ कुपवाड 'यांच्या वतीने भव्य क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आले. तब्बल 200 खेळाडू चा सहभाग यात नोंदवले गेले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर अपराध, शिवानंद शीळीन, युवराज नंदीवाले,विजयकुमार चौगुले,अंकुश अपराध,राहुल चौगुले, भैरवनाथ स्पोर्ट चे प्रशिक्षक प्रशांत बामणे सर,गोरख केंगार व मंडळाचे व गुरुकुलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

* *लहान गट मुले* शिवराज अपराध अवनेश पाटील, वृषभ चौगुले, 
*मुली* सोनाली बिंद 

*1ली ते 2री मुले* आदित्य शिर्के, आरुष कारंडे,अंकुश बीन
 *मुली* आरोही बिरुंगे,श्रुती डावरे, आरोही अपराध, 

*3री ते 4थी मुले* ओम कोळी,पियुष मलाकार,श्री कारंडे.
*मुली* स्वरा वाघमोडे,आरोही मदने,खुशबू बिंद 

*5ते6* मुले आर्यन गोवंड, फैजल पैढाणी ** सार्थक जाधव
 *मुली* प्रांजली पांढरे, सलोनी यादव, वेदिका भोसले 


*ओपन गट* अमन बिंद, आयाज आत्तार, विश्वराज चिन्मुरे  या स्पर्धकांनी क्रमांक पटकावला.

Share

Other News

ताज्या बातम्या