उपमहापौरांच्या आदेशाने ' खारे मळा ' पुन्हा प्रकाशमय

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/02/2026 6:50 AM

कुपवाड प्रभाग क्रमांक 3 कार्यालयासमोरील खारे मळा येथील कित्येक दिवसांपासून लाईट बंद असलेने पूर्ण अंधार पसरलेला होता उपमहापौर #गजानन मगदूम यांनी यासंदर्भात विद्युत विभागास सुचना देवून कुपवाड शहरातील बंद असलेले दिवे बदलून लाईट पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले होते आज काम पूर्ण होवून खारे मळा परिसर पून्हा प्रकाशमय झाला.

Share

Other News

ताज्या बातम्या