कुपवाड शहरातील पाणी समस्येवर चर्चा व तोडगा काढण्यासाठी उपमहापौर गजानन मगदुम यांनी बोलवली बैठक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/03/2026 8:03 PM

कुपवाड शहरातील नागरिकांसाठी महत्वाची सूचना:
कुपवाड शहरातील पाणी समस्यांवर चर्चा व त्यावर तोडगा काढण्यासाठी उपमहापौर गजानन मगदूम यांच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक1, 2, व 8   मधील तसेच परिसरातील पाणि समस्या असणाऱ्या नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहावे, ही विनंती.
📍 *स्थळ: प्रभाग क्रमांक ३ कार्यालय, कुपवाड*
   *दिनांक.20/03/2026*
  *वेळ - सकाळी 10.30 वाजता*

आपल्या समस्या मांडण्यासाठी ही उत्तम संधी असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

Share

Other News

ताज्या बातम्या