सातारा जिल्ह्यात 1434 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधिताचा मृत्यु

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 18/04/2021 7:10 PM


एप्रिल १८, २०२१
  

        सातारा दि. 18 : 
(प्रतिनिधी सातारा)
   जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1434 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

   *सातारा तालुक्यातील. 318 बाधीत*
   *कराड तालुक्यातील  176 बाधीत*
   *पाटण तालुक्यातील 70 बाधीत*
   * फलटण तालुक्यातील  188 बाधीत*
   *खटाव तालुक्यातील.  96 बाधीत*
   * माण तालुक्यातील 38 बाधीत*
   *कोरेगाव तालुक्यातील 113 बाधीत*
   *वाई तालुक्यातील  126 बाधीत*
   *खंडाळा तालुक्यातील 94 बाधीत*
   *जावली तालुक्यातील  20 बाधीत*
    *महाबळेश्वर तालुक्यातील 66 बाधीत*
*बाहेरील जिल्ह्यातील* सांगली 1, तडसर कडेगाव 1, शिराळा 1, पुणे 2, उस्मानाबाद 1, ठाणे 1, येडे मच्छिंद्र 1, वाळवा 2, तुळजापूर 1, पुणे 1, पनवेल 1, शिरोळ 1, बारामती 2, 



           * 33 बाधितांचा मृत्यु*

 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोलवडी ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय महिला, वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, केळघर ता. जावली येथील 70 वर्षीय महिला, आंबेघर ता. जावली येथील 67 वर्षीय पुरुष, लोणंद ता. खंडाळा येथील 61 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये कांजुर भांडुप ता. जि. मुंबई येथील 65 वर्षीय, बुधवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय महिला, देगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, जांभगाव निसराळे ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला, असवली ता. खंडाळा येथील 77 वर्षीय पुरुष, एकंबे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय महिला, पुसेगाव ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, पळशी ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, मोही ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष, ढाकणी ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष, वाघजाईनगर ता. वाई येथील 85 वर्षीय, पारखंडी ता. वाई येथील 58 वर्षीय महिला, पुणे येथील 84 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 80 वर्षीय पुरुष, धोरोशी ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, तसेच उशिरा कळविलेले टाकेवाडी ता. माण येथील 65 वर्षीय महिला, आगाशिवनगर ता. कराड येथील 37 वर्षीय पुरुष, खानापूर ता. वाई येथील 27 वर्षीय पुरुष, खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 66 वर्षीय पुरुष,  किणई ता. सातारा येथील 65 वर्षीय  पुरुष, वडूज ता. खटाव येथील 66 वर्षीय  महिला, महाबळेश्वर येथील 60 वर्षीय पुरुष , नांदलापूर ता. कराड येथील 82 वर्षीय महिला, कराड येथील 76 वर्षीय पुरुष असे एकूण 33 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

        एकूण नमुने -474673* 

*एकूण बाधित -81796* 

*घरी सोडण्यात आलेले -66606* 

*मृत्यू -2114*

*उपचारार्थ रुग्ण-13076*

                                                         





 

Share

Other News

ताज्या बातम्या