ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*महाराष्ट्र अनुसीचित विभाग आदेशानुसार आज चंद्रपुर अनुसूचित विभागा तर्फे लोकशाहिर मा.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला फूल अर्पण करुण त्यांना अभिवादन करण्यात आले* * आणि तसेच पश्चिम महाराष्ट्र पुरग्रस्ताकरिता चंद्रपुरवासियांकडून मदद स्वरुपात प्राप्त झालेल्या वस्तु कांग्रेस कार्यलात जमा करण्यात आली*


  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 8/1/2021 10:08:58 PM


चंद्रपुर 1 अगस्त : 
*महाराष्ट्र अनुसीचित विभाग * आदेशानुसार आज  *चंद्रपुर अनुसूचित विभागा* तर्फे *लोकशाहिर मा.अण्णा भाऊ साठे* यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला फूल अर्पण करुण त्यांना अभिवादन करण्यात आले .आणि तसेच  पश्चिम महाराष्ट्र पुरग्रस्ताकरिता चंद्रपुरवासियांकडून  मदद स्वरुपात प्राप्त झालेल्या वस्तु ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ देवतळे यांच्या कार्यलयात आज जमा करुन उद्या पालक मंत्री मा.श्री.  विजय वडेट्टीवार साहेब व तसेच खासदार साहेब बाळू भाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून  पश्चिम महाराष्ट्र पुरग्रस्तकरिता गाड़ी रवाना होणार आहे,तरि आजच्या या कार्यक्रमाला अश्विनी ताई खोब्रागडे महाराष्ट्र उपाध्यक्ष ,पवन आगदारी जिल्हा अध्यक्ष, अनुताई दहेगावकर महिला जिल्हा अध्यक्ष , सुनिल पाटिल जिल्हा उपाध्यक्ष ,शालिनी ताई भगत महिला शहर अध्यक्ष,किरण जुनगरे,आशा रामटेके,वंदना बेले,घरडे ताई, डेजी सोनडुले, अनिता चवरे,अनिता दातार अनुसूचित विभागाचे मान्यवर   उपस्थित होते.

Share

Other News