कुपवाडच्या राणाप्रताप मंडळाचे सचिन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुलींच्या खो खो संधास राज्यस्तरीय विजेतेपद...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/09/2021 8:38 AM


भुवनेश्वर येथे चालू आसलेल्या 40 वा. कुमार/मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुपवाड चा राणाप्रताप मंडळाचे प्रा. सचिन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळनारा महाराष्ट्राचा मुलींच्या संघास विजेतेपद मिळाले. या यशाबदद्ल सचिन चव्हाण सर यांचे सर्व क्षेत्रातुन व कुपवाडकरांकडून कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या