ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाडमध्ये फटाके फोडून ,पेढे वाटून भाजपाचा आनंदोत्सव ...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 7/1/2022 8:46:33 AM


      महाराष्ट्र राज्याच्या #मुख्यमंत्री पदी मा. ना. #एकनाथजी_शिंदे व #उपमुख्यमंत्री पदी मा.ना. #देवेंद्रजी_फडवणीस यांनी राजभवन येथे शपथ घेतल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी कुपवाड च्या वतीने नगरसेवक मा.प्रकाश ढंग (मामा) यांच्या नेतृत्वाखाली फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  तसेच नगरसेवक गजानन मगदुम व समर्थकांच्या वतीनेही फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
    मा. ना. एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या #मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल व मा.ना. देवेंद्रजी फडवणीस यांची महाराष्ट्र राज्याच्या #उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ,बामणोली येथे फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला ..!! Share

Other News