भाजपा संगठन महामंत्री दिपक माने यांचा वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळा मोठया उत्साहात संपन्न..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/08/2022 11:36 AM


    29 नोव्हेंबर २०१९ ते ३० जुन २०२२ मध्ये विरोधी पक्षात असताना  केलेल्या कार्याचे कार्यअहवालचा प्रकाशन सोहळा व वाढदिवस अभिष्टचिंतन  कार्यसम्राट आ. सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते व प्रदेश सदस्य शेखरजी इनामदार साहेब  अध्यक्ष दिपक बाबा शिंदे  माजी आ. दिनकर तात्या पाटील ,माजी आ. नितीन राजे शिंदे ,  प्रदेश सदस्या निताताई केळकर, सभागृहनेते विनायक सिंहासने , एकनाथ शिंदे गट शिवसेना पक्षप्रमुख महिंद्र भाऊ चंडाळे , महिला अध्यक्षा स्वाती ताई शिंदे  यांच्या प्रमुख उपस्थितीत व नगरसेवक पदाधिकारी  मित्र परिवार नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला.

Share

Other News

ताज्या बातम्या