बेळगाव हुबळी मार्गावर रदद् केलेल्या गाडया पूर्ववत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/06/2023 10:44 AM


 पुणे मिरज लोंढा या मार्गावरील सुरू असलेल्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामानिमित्त विजयनगर ते उगारखुर्द दरम्यानचे काम सीआरएस तपासणी पुढे ढकलल्यामुळे रद्द केलेल्या गाड्या पुर्ववत केल्या आहेत.अशी माहीती *मध्य रेल्वे पुणे विभागीय  सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत* व *रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदिप शिंदे,उपाध्यक्ष राजेंद्र पाटिल* यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या