नालेसफाईवर कोटयावधी रूपये उधळूनही प्रत्येक पावसात सांगली तुंबते कशी ?, सोशिक सांगलीकरांचा सवाल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/06/2023 8:42 AM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात नाले सफाई वर दर वर्षी कोट्यवधी रुपयांची उधळण होते. त्याचे काय परिणाम आहेत आपण सर्वजण जाणतो.
मात्र शहरातील गठरी साठी कामगार आहेत ते नेमके काय काम करतात ,कोणाचे काम करतात? का नुसते हजरी मांडून पगार घेतात ह्याला जबाबदार कोण...
सन्माननीय सदस्य फक्त नालेसफाई आणि एलईडी वर बोलतात ह्या बाबतीत कोणी सुद्धा बोलत नाही.
संबंधित यंत्रनेवर  तात्काळ कारवाई झाली पाहिजे.,,.

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या