पंचायत समिती, आरमोरीची वार्षिक आमसभा ०५ जूनला

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 02/06/2023 10:06 PM



गडचिरोली, दि.०२ : पंचायत समिती, आरमोरी ची सन २०२२-२३ या वर्षाची वार्षिक आमसभा दिनांक ०५ जूनला सोमवार रोजी नवीन प्रशासकीय भवन सभागृह, तहसिल कार्यालय आरमोरी येथे स. ११.०० वा.  आयोजित करण्यात आली आहे. कृष्णाजी गजबे, आमदार, ६७- आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली सदर सभा आयोजीत करण्यात आलेली
आहे. त्याअनुषंगाने पंचायत समिती, आरमोरीचे सदर वार्षिक आमसभेला संबंधितानी उपस्थित राहणेबाबत विनंती करण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या