युवा उध्योजक गणेश डांगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/10/2023 1:11 PM

सांगलीतील डांगे परिवारातील युवा उद्योजक व आमचे स्नेही श्री गणेश डांगे यांचा वाढदिवस साजरा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष व नाभिक सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष मारुती देवकर व सोबत प्रसिद्ध व्यावसायिक नेताजी क्षीरसागर शांतिनिकेतन निवृत्त वरिष्ठ कर्मचारी भूषण साळवी आदी उपस्थित होते.
गणेश डांगे हे अगदी मनमिळाऊ  व प्रसिद्ध उद्योजक आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या