स्वामी मळा कुपवाड येथील खराब झालेला रस्ता देखभाल दुरुस्ती अंतर्गत दुरुस्त करावा : सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खोत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/12/2023 9:19 PM



सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका वतीने कुपवाड मधील स्वामी मळा येथे रस्ता काँक्रीट केले गेले आहे पण मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे तरी देखभाल दुरुस्ती अंतर्गत दुरुस्त करावे ही विनंती



**स्वप्नील खोत,
सामाजिक कार्यकर्ता कुपवाड

Share

Other News

ताज्या बातम्या