स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना पितृशोक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/04/2025 10:47 AM

*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश  खराडे यांचे वडील यशवंत आत्माराम खराडे ( 84 ) यांचे वृद्धापकाळाने रविवारी सकाळी  निधन झाले.अंत्य संस्कार मांजर्डे येथे रविवारी सकाळी बारा वाजता होणार आहे. रक्षा विसर्जन मंगळवारी सकाळी नऊ वाजता मांजर्डे ( ता तासगाव ) येथे होणार आहेत* आयुष्यभर त्यांनी पुरोगामी विचाराने वाटचाल केली. त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.....

Share

Other News

ताज्या बातम्या