भय व नशामुक्ती अभियानचे कार्यकर्ते शहर पोलिस ठाण्यात स्थानबद्ध

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/12/2025 2:10 PM

आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगली जिल्हा दौऱ्यावर पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रमासाठी आले आहेत. त्यावेळी आमच्या भय व नशा मुक्त अभियान समिती ने त्यांना भेटण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वेळ मागितली होती मात्र ती देण्यात आली नाही. तसेच आम्ही आंदोलन करू नये म्हणून सांगली शहर पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सतीश साखळकर शंभूराज काटकर युसुफ उर्फ लालू मिस्त्री

Share

Other News

ताज्या बातम्या