सांगलीकर आत्ता ' शेरीनाला महोत्सव' साजरा करणार .???

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/02/2026 7:09 PM

#शेरीनालामहोत्सव..
आपल्या सांगली शहरात नुकताच कृष्णामाई महोत्सव संपन्न झाला आहे
आपल्या सांगली शहरातील शेरी नाला पाण्याची दुर्गंधी रेकॉर्ड होत नाही नाहीतर तिथं उभा राहिला पण शक्य नाही इतकं घाण वास येत आहे
आपल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या कृपा आशीर्वादाने निर्वीघ्नपणे सदर प्रोजेक्ट चालू आहे  

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या