मा. गजानन मगदूम यांची उपमहापौर पदी निवड झाल्याबद्दल उदया भव्य विजयी मिरवणूक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/02/2026 2:26 PM

#आग्रहाचे_आमंत्रण
आपल्या कुपवाडचे सुपुत्र गजानन मगदूम यांना उपमहापौर पदाकरिता शुभाशीर्वाद देण्यासाठी..!

#उद्या मंगळवार दि. 10-02-2026 रोजी कुपवाडचे सुपुत्र गजानन मगदूम उपमहापौर पदी विराजमान होत आहेत... आणि तोच आनंद तोच जल्लोष साजरा करण्यासाठी कुपवाड व प्रभागातील सर्वांना आमंत्रण...!!

चला तर मग आपल्या कुपवाडचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी.

#मार्ग - कुपवाड महावीर व्यायाम शाळा ते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालय व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालय पासून ते कुपवाड मुख्य चौकापर्यंत.

#वेळ - सकाळी 10 वाजता
#स्थळ - महावीर व्यायाम शाळा मेन रोड कुपवाड

#सांगली_मिरज_कुपवाड_महानगरपालिका 
#उपमहापौर_गजानन_मगदूम
#2026_आपला_नगरसेवक 
#कुपवाडकर

Share

Other News

ताज्या बातम्या