मग स्टेडीयमचं काय झालं, लोकप्रतिनिधी साहेब ?

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/02/2026 12:18 PM

"सांगलीचा मान, खेळाडूंची शान... मग स्टेडियमचं काय झालं, लोकप्रतिनिधी साहेब?"
​📍 कोल्हापूरला मंजुरी मिळाली, सांगली अजूनही प्रतीक्षेत!
📍 आपल्या जिल्ह्याचा आवाज शासन दरबारी कोण उठवणार?
​खेळाडूंना हक्काचे मैदान हवे, केवळ आश्वासने नकोत! 👊
​आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या