लठ्ठे पॉलिटेक्निक कुपवाडच्या सिद्धी बामणे ला विभागीय क्रीडा स्पर्धेत ३ सुवर्ण पदक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/02/2026 6:55 PM

सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या पॉलिटेक्निकल विभागीय क्रीडा स्पर्धेत सिद्धी बामणे हिचा 800मीटर धावणे,गोळा फेक, भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून तीन सुवर्णपदकांची कामगिरी केली व सलग दोन वर्ष तिने या स्पर्धेत वर्चस्व संपादन केले तिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तिला पॉलिटेक्निक चे प्राचार्य श्री.गाजी सर व उपप्राचार्य व क्रीडा प्रमुख मेंच सर तसेच साक्षी गणे  मॅडम व सिविल डिपार्टमेंटचे प्रमुख तामगावे सर, व तृप्ती गणे मॅडम ,मृदुला चौगुले मॅडम, आदित्य वग्यानी सर, सुजित पाटील सर, सायली माने मॅडम  यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या