उपमहापौर गजानन मगदुम यांच्या आदेशाने बंद स्ट्रीट लाईटस कार्यान्वित...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/02/2026 12:41 AM

कुपवाड शहरामध्ये विविध ठिकाणी महापालिकेची स्ट्रीट लाईटस बरेच दिवसापासून  बंद  होत्या. नागरिकांच्या मागणीनुसार पवित्र रमजान महिन्यामध्ये रात्री रोजा सोडण्यासाठी व नमाज पडण्यासाठी जात असताना  खूप अंधार होतो असे काही नागरिकांची तक्रार होती. त्यानुसार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन भाऊ मगदूम यांच्या आदेशाने , ठिकठिकाणी बंद असलेले स्ट्रीट लाईटस  चालू करून घेण्यात आले 

     यावेळी  हनुमंत दादा सरगर , अभिजीत दादा परीट , फिरोज भाई मुजावर व सर्व नागरिक उपस्थित होते .

Share

Other News

ताज्या बातम्या