कुपवाड सिध्दार्थनगर मधील धोकादायक झाडाच्या फांद्यांची छाटणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/03/2026 8:44 PM

कुपवाड सिद्धार्थनगर मधील धोकादायक झाडाच्या फांद्या मनपा कडून काढून घेण्यात आल्या.

         सदरच्या झाडाच्या फांद्या या अतिशय धोकादायक झाल्या होत्या. म्हणून स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते आशुतोष धोतर यांच्याकडे वारंवार तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आशुतोष धोतरे यांनी मनपाच्या संबंधित विभागास तक्रार करून सदरच्या फांद्या आज काढायला लावले आहेत.

         या फांद्या काढल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Share

Other News

ताज्या बातम्या