क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/04/2026 6:21 PM

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आले.

यावेळी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे , आयुब बारगिर ,विजय माळी , तानाजी गडदे,डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे ,सुभाष तोडकर ,इर्शाद पखाली, शितल खाडे ,दत्ता पाटील,
नंदकुमार घाडगे , लक्ष्मण मोने ,श्रीशैल्य ढोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या