उपमहापौर गजानन मगदुय यांची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व खासदार पार्थ पवार यांची सदिच्छा भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/04/2026 1:30 AM

 सांगली मिरज व कुपवाड मनपाचे उपमहापौर मा. गजानन मगदुम यांनी 

मा.सुनिलजी तटकरे साहेब,मदत व पुनर्वसन मंत्री मा.मकरंद आबा पाटील,खासदार मा.पार्थदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली व महापालिकेतील योजना व लागणाऱ्या निधी संदर्भात चर्चा करण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या