भगूर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 14/04/2026 6:43 PM

भगूर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शिवसेना शहरप्रमुख विक्रम सोनवणे यांच्या हस्ते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवसेना गटनेते शंकर भाऊ करंजकर यांच्या हस्ते व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास नगरसेविका मनिषा ताई कस्तुरे व नगरसेविका सोनाली विक्रम सोनवणे हार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमास नगरसेविका कापसाबाई साळवे सुचित्राताई बुरखे कांताबाई गायकवाड सुजाता शिरसाट नगरसेवक अजय वाहने. सुदाम वालझाडे फरीद भाई शेख काकासाहेब देशमुख मंडळाचे अध्यक्ष दिपक सूर्यवंशी माजी नगरसेवक सचिन गांगुर्डे मंडळाचे सदस्य .विशाल पवार. विक्रम झनकर गणेश डी साळवे .सागर भवार. सुधीर साळवे .वैभव झनकर.  अशोक साळवे. विजय वाहने .आकाश गायकवाड .निखिल गतीर महिला वर्ग मीनाताई साळवे साधना साळवे अश्विनी भवार.
मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
  भगूर गावातील भीमसैनिक  नौव बुद्ध तरुण मित्र मंडळ समतावाडी तसेच सार्वजनिक जयंती उत्सव राजवाडा हे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या