जनगणना व स्व- गणना उपक्रमांत सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे : उपमहापौर गजानन मगदुम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/05/2026 6:18 PM

📢 जनगणना २०२७ – स्व-गणना आवाहन 🇮🇳
देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि योग्य नियोजनासाठी होणाऱ्या जनगणना २०२७ मध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
आता आपण आपल्या कुटुंबाची माहिती ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) पद्धतीने स्वतः ऑनलाईन नोंदवू शकता.
🌐 पोर्टल :
se.census.gov.in⁠�
📅 कालावधी : १ मे ते १५ मे २०२६
📝 स्व-गणना करण्याची पद्धत :
✅ पोर्टलवर आपल्या मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करा.
✅ आपल्या कुटुंबाची माहिती अचूकपणे भरा.
✅ अर्ज पूर्ण झाल्यानंतर मिळालेला Reference ID जपून ठेवा.
✅ जेव्हा Enumerator (गणना अधिकारी) आपल्या घरी येतील, तेव्हा त्यांना हा ID दाखवा.
✨ स्व-गणनेचे फायदे :
✔ वेळेची बचत
✔ अचूक माहिती नोंदणी
✔ माहितीची गोपनीयता
🇮🇳 “तुमची माहिती – देशाची प्रगती!”
सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन
उपमहापौर गजानन मगदूम यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या