कार्यकारी अभियंता श्री संजय येवले यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बुलढाणा येथे बदली झाल्याने सोनाली रणजीत पाटील उपकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सांगली जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे कार्यकारी अभियंता या पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला व त्यानिमित्ताने त्यांचा भेटून सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर सांगली जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय शिंदे व वाघमारे सर उपस्थित होते.