सभासद व्हा / Join us
Sign Up
खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे..!
Simple question..a precise answer ...By constitution..!
सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..!
સરળ પ્રશ્ન..એક ચોક્કસ જવાબ ... બંધારણ દ્વારા ..!
ಸರಳ ಪ್ರಶ್ನೆ..ಒಂದು ನಿಖರವಾದ ಉತ್ತರ ... ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರಕಾರ ..!
সরল প্রশ্ন..এই সুনির্দিষ্ট উত্তর ... সংবিধান অনুসারে ..!
سؤال بسيط..إجابة دقيقة ... بالدستور ..!
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
आवाहन
आमच्या "सभासद व्हा"पर्यायाला भेट द्या आणि आमचे नोंदणीकृत रिपोर्टर बना आणि आमच्या कार्यात सहभागी व्हा..!
Visit our join us option and become our registered reporter and participate in our work..!
चोरी केलेला मारवाडी जातीचा घोडा हस्तगत, दोन आरोपी ताब्यात, मुळ मालकास घोडा परत गुन्हे शोध पथक, भाग्यनगर यांची कार्यवाही
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
Upadted:
05/07/2026 7:46 PM
नांदेड :-पोलीस अधिक्षक नांदेड मा.श्री.डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन भाग्यनगर च्या गुन्हे शोध पथकाने मारवाडी जातीचा चोरीस गेलेला घोडा अवघ्या दोन दिवसात हस्तगत करून मुळ मालकाच्या ताब्यात दिला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
दिनांक 02/07/2026 रोजी फिर्यादी डॉक्टर राघवेंन्द्र शिवाजीराव कुलकर्णी, वय 39 वर्षे, व्यवसाय डॉक्टर, रा. रविनगर नांदेड यांनी त्यांचा अंदाजे किंमती 80,000/- रूपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा दिनांक 19/06/2026 रोजी रात्री जिरायत मैदान परीसरातुन चोरीस गेल्याचे तक्रार पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे गुरन 342/2026 कलम 303(2), 3(5) BNS प्रमाणे नोंदवीली होती.
सदर गुन्हयाचा तपास सुरू असतांना गुन्हे शोध पथकातील पोउपनि नरेश वाडेवाले यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे तांत्रिक माहीती व सी.सी.टि.व्ही च्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. त्या नुसार आरोपी नामे शेख अदिन शेख यासीन वय 20 वर्ष व्यवसाय खाजगी नौकरी रा.लेबर कॉलनी नांदेड व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेला घोडा हस्तगत करून मुळ मालकास परत देण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.श्री नीलाभ रोहन, पोलीस अधिक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संतोष तांबे, पोलीस निरीक्षक, महेश माळी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक नरेश वाडेवाले, पोलीस उप निरीक्षक विनोद देशमुख, पोहेकॉ/विशाल माळवे, पोकॉ/अदनान पठाण, पोकॉ/ विष्णुकांत मुंडे, पोकॉ/राजीव घुले, पोकॉ/राहुल लाठकर, पोकॉ/नागनाथ चापके, पोकॉ सुधाकर मरदोडे, पोकॉ/ अंकुश कांबळे सर्व नेमणुक पो. स्टे. भाग्यनगर नांदेड यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.
Share
Advertisement
भारतीय माहिती अधिकार
7/27/2020 3:28:53 PM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:13:32 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
भारतीय माहिती अधिकार
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
10/15/2020 7:29:42 PM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 12:57:33 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:04:59 AM
Other News
विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(16)
राष्ट्रीय दुखवट्यानिमित्त 13 जुलै रोजी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्या
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(13)
अमृतमुळे कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेची नवी पहाट
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(16)
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्ग
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(16)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्वाभिमान समाधान शिबिराच्या तयारीचा आढ
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(15)
अतिदुर्गम नाणेल येथील बीएलओ आशाराणी यमकर ठरल्या ईएफ डिजिटायझेशन पूर्ण
विजय जगदाळे (Pingali)
(57)
खरीप हंगाम 2026 साठी सुधारित पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुद
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(22)
नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी कारवाई;सुमारे ₹
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(27)
आंतरजिल्हा घर फोडी टोळीचा पर्दाफाश;8 घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस₹4,5
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(24)
महिलांना न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी स
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(26)
नागरिक जागृती मंचकडून स्मार्टमीटर बाबत संभ्रम दूर करण्यासाठी राज्यपाल
सुखदेव केदार (Sangli)
(50)
अर्धापूर पोलिसांची धडक कारवाई; 7.82 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व वाहन जप
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(39)
सांगलीकरांच्या आरोग्याचा व्यापार आणि लोकप्रतिनिधींचे मौन !
सुखदेव केदार (Sangli)
(41)
८४२ कोटींचा निधी; आता घोषणा नव्हे, प्रत्यक्ष कामे सुरू करा! – पालकमंत्
विजय जगदाळे (Pingali)
(138)
कुपवाड, ट्रिमिक्स रोडला इतर रस्ते जोडण्याच्या कामाला सुरुवात
सुखदेव केदार (Sangli)
(169)
सामाजिक कार्यकर्ते भास्कर हंबर्डे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध क्षेत
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(38)
वारणाली हॉस्पिटल खासगीकरण प्रस्ताव रद्द करा अन्यथा व्यापक लढा उभारणार
सुखदेव केदार (Sangli)
(131)
अहिल्यानगर : अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील
Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
(47)
सांगलीच्या लोकप्रतिनिधिनीं शेरीनालाप्रश्नी विधानसभेत सक्रीय भूमिका घेण
सुखदेव केदार (Sangli)
(104)
जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती समितीसाठी 30 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आव
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(37)
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ ॲप कार्यान्वित; सर्व सेवांसाठी वा
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(41)
सोमवारी शिकाऊ उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(43)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026;शेतकऱ्यांना
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(40)
ताज्या बातम्या
विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
राष्ट्रीय दुखवट्यानिमित्त 13 जुलै रोजी राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकविण्याचे निर्देश;मनोरंजनाचे शासकीय कार्यक्रम रद्द
अमृतमुळे कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेची नवी पहाट
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्वाभिमान समाधान शिबिराच्या तयारीचा आढावा
अतिदुर्गम नाणेल येथील बीएलओ आशाराणी यमकर ठरल्या ईएफ डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या पहिल्या बीएलओ*
खरीप हंगाम 2026 साठी सुधारित पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड
नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी कारवाई;सुमारे ₹1.75 कोटींचा मुद्देमाल जप्त व नष्ट
आंतरजिल्हा घर फोडी टोळीचा पर्दाफाश;8 घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस₹4,58,500/- चा मुद्देमाल हस्तगत;स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड ची कारवाई
महिलांना न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वयाची गरज - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर
Facebook
Twitter
Wahtsapp
Youtube
Blog