मारुती देवकर यांची महाराष्ट् प्रदेश काँग्रेस कमिटी च्या ओबीसी विभाग जनरल सेक्रेटरीपदी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/07/2026 5:22 PM

पक्षाचे नेते तथा लोकसभेचे विरोधीपक्ष नेते श्री. राहुल गांधी, राष्ट्रीय महासचिव श्री. मुकुल वासनिक साहेब, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल जयहिंद,  आणि ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. श्री. यशपाल भिंगे सरांनी मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड करून माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

राज्यभर ओबीसी संघटन मजबूत करण्यासाठी माझ्या परीने  माझ्या क्षमतेपेक्षा जास्त योगदान देण्याचा आणि . सांगलीचे खासदार विशाल दादा पाटील, माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम साहेब विक्रम दादा सावंत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष श्री भिंगे सरांचे हात मजबूत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेन.  मला ओबीसी विभागाचे जनरल सेक्रेटरी म्हणून दिलेल्या जबाबदारी बद्दल डॉ. अनिल जयहिंद सर आणि यशपाल भिंगे सरांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. 

मारूती देवकर
जनरल सेक्रेटरी,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

Share

Other News

ताज्या बातम्या