*श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थांतर्गत सर्व शाळांचे संयुक्तरित्या स्वातंत्र्यदिन साजरा

  • Mr.Irfan Shaikh (Wani Rajur)
  • Upadted: 15/08/2026 11:54 AM



*श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थांतर्गत सर्व शाळांचे संयुक्तरित्या स्वातंत्र्यदिन साजरा*   *श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थांतर्गत सर्व शाळांचे संयुक्तरित्या स्वातंत्र्यदिन साजरा*              *वणी*-- येथील श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थांतर्गत राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालय,वणी पब्लीक स्कुल व औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे संयुक्तरित्या स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा.आेमप्रकाशजी चचडा सर होते.प्रमुख अतिथी म्हणुन राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी,वणी पब्लीक स्कुलचे प्राचार्य श्री.सतिश बाविस्कर तर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सिद्धांत तेलतुंबडे उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विवीध देशभक्तीपर सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे संचालन कु.तनिषा चकेरे,कु..पल्लवी खिरटकर तर आभार प्रदर्शन कु.काजल आसुटकर हिने केले.यशस्वितेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक परिश्रम घेतले.           *वणी*-- येथील श्री छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थांतर्गत राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालय,वणी पब्लीक स्कुल व औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे संयुक्तरित्या स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा.आेमप्रकाशजी चचडा सर होते.प्रमुख अतिथी म्हणुन राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी,वणी पब्लीक स्कुलचे प्राचार्य श्री.सतिश बाविस्कर तर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सिद्धांत तेलतुंबडे उपस्थित होते.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विवीध देशभक्तीपर सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे संचालन कु.तनिषा चकेरे,कु..पल्लवी खिरटकर तर आभार प्रदर्शन कु.काजल आसुटकर हिने केले.यशस्वितेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या