*ति.झं. विद्यामंदि शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविले कुस्ती स्पर्धेत यश*
आज आज शुक्रवार दिनांक 21 रोजीपार पडलेल्या क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित कुस्ती स्पर्धा झाल्या. सदर स्पर्धा भगूर येथील बलकवडे व्यायाम शाळा या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला त्यापैकी
*नाशिक एज्युकेशन सोसायटी* संचलित
*ति.झं.विद्यामंदिर भगूर शाळेतील खेळाडू कु . श्रावणी शरद शिंदे, व कु. आरोही गणेश आवारे फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक* मिळवून विभागाला निवड झाल्याबद्दल भगूर नगरपरिषद नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे , बलकवडे व्यायाम शाळा आयोजक विशाल बलकवडे , शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा देशपांडे क्रीडा विभाग प्रमुख संदीप पाटील यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक शिक्षक पंकज वेल्हाणकर ,हेमंत काशीकर ,वंदना आडके विजया चतुर,माया सिसोदे कैलास टोपले ,आदी उपस्थित होते